About Us agritantra (आमच्या बद्दल)


आमच्या बद्दल (About Us )नमस्कार मंडळी,

        मी संजय ढोरे  राहणार  जिल्हा अमरावती विदर्भ मी मध्यमवगीर्य शेतकरी माझ्याकडे फार शेती नाही जी शेती आहे त्यामध्येच माझी "शेती माझी प्रयोगशाळा " या शेतीतंत्रा वर मी शेती करतो.या blog मध्ये आपणं शेतीमध्ये वापरायच्या शेतीतंत्रा बद्दल माहीती घेऊ.


उन्नत शेती समृद्ध शेतकरी"

 १. स्थानिक परिस्थितीशी सुसंगत अशा काटक बियाणांचा वापर 

२. मातीचे स्वास्थ टिकवून ठेवणे आणि 

३. शेतीतील जैवविविधता (विशेषत: पिकांची) असे तीन मुख्य शेतीतंत्र आहे
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.