आषाढी एकादशी च्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा

 आषाढी एकादशी च्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा

आषाढी एकादशी
आषाढी एकादशीकांदा , मुळा , भाजी । अवघी विठाबाई माझी ।

लसून , मिरची , कोथिंबीर । अवघा झाला माझा हरी ।।

मोट , नागर , विहिर , दोरी । अवघी व्यापिली पंढरी ।

सावता म्हणे केला मळा । विठ्ठल पायी गोवला गळा ।।

-संत सावता माळी


"शेतीतंत्र" परिवारा तर्फे आषाढी एकादशी च्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा ||Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.